सातबारा Watch

← वरखेडे

Ferfar #5502 · वरखेडे

धुळे, धुळे · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
Talathi
ममता दिनेश राठोड
First seen
3d ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 04/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 04/11/2026 लिहुन देणार:- गोपाळ विष्‍णु बडगुजर रा. वरखेडे(खाता क्रमांक1049) यांचे गट/सर्व्हे क्रमांक171/1/2/1/171/1/2/4/पैकी प्लाँट नंबर 9 ब, बिगरशेती क्षेत्र 1.2940 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 0.6470 आर.चौ.मी माझे मालकीचे अविभत्क हिश्याचे पूर्वेकडील भागाचे क्षेत्र. बखळ प्लॉट. हे त्यांनी लिहुन घेणार : पूजा अनिल मराठे , (खाता क्रमांक :-9735)गट/सर्व्हे क्रमांक 171/1/2/1/171/1/2/4/पैकी प्लाँट नंबर 9 ब बिगरशेती क्षेत्र 0.6470 आर.चौ.मी अविभत्क हिश्याचे पूर्वेकडील भागाचे क्षेत्र. बखळ प्लॉट यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. धुळे 3 जिल्हा धुळे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 5224 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 31000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. 171/1/2/1/171/1/2/4/पैकी प्लाँट नंबर 9 ब