Ferfar #10687 · बाळापुर
धुळे, धुळे · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- 2026-11-17 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 90/61
- Talathi
- एहतेशाम हुसनोद्दीन शेख
- First seen
- 6h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026
लिहुन देणार:-
नितीन विठ्ठल चौधरी रा. बाळापुर(खाता क्रमांक1504) यांचे गट/सर्व्हे क्रमांक90/61, बिगरशेती क्षेत्र 1.5000 आर.चौ.मी पैकी सामाईकातील अविभाज्य दक्षिण भागाचे बिगरशेती क्षेत्र 0.9300 आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
आशाबाई सुरेश मोरे ,सुरेश दगा मोरे - - -, (खाता क्रमांक :-892524)गट/सर्व्हे क्रमांक 90/61 बिगरशेती क्षेत्र 0.9300 आर.चौ.मी दक्षिण भाग
यांना दुय्यम निंबधक धुळे 1 जिल्हा धुळे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 5778 दिनांक 24/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 181000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.