Ferfar #8507 · फागणे
धुळे, धुळे · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-17
- Objection until
- 2026-11-01
- Certified
- —
- Gat / Survey
- 419
- Talathi
- एहतेशाम हुसनोद्दीन शेख
- First seen
- 19h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 15/09/2026
फेरफाराचा दिनांक:- 17/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : सेंट्रल बँक ऑॅफ इंडीया शाखा फागणे
गहाणखत लिहुन देणार : कैलास पिरण देवरे रा. फागणे यांनी दुय्यम निबंधक धुळे 2 यांचेकडील दस्त क्रमांक 4469-2026 दिनांक 15/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 531789.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 419 क्षेत्र 2.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री कैलास पिरण देवरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 531789.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
प्रतिक कैलास देवरे (खाता क्रमांक :- 12617) ,