Ferfar #8539 · फागणे
धुळे, धुळे · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 04/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026
लिहून घेणार : सेंट्रल बॅक ऑफ इंडिया फागणे शाखा
लिहून देणार : शालीग्राम विश्राम पाटील रा. फागणे यांनी रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 39 व गट नंबर/ सर्वे नंबर 42/2 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक सेंट्रल बॅक ऑफ इंडिया फागणे यांचेकडील पत्र क्रमांक - दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
(अर्ज, वर्दी व बॅकेच्या पत्रा वरुन)