Ferfar #3536 · पिंपरी
धुळे, धुळे · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-05 (3 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- Talathi
- आकाश अंकुश दरेकर
- First seen
- 5h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026
लिहुन देणार:-
देविदास भाईदास देवरे (पाटील),सुधीर भाईदास पाटील (देवरे) च्या तर्फे दस्तऐवज प्रवेशासाठी कु मू अरुण भटा पाटील, इम्रान तय्यब शेख (खाता क्रमांक1661) यांचे गट/सर्व्हे क्रमांक107/1अ/107/2अ 107/2ब/107/3ब/पैकी प्लॉट नं/142, बिगरशेती क्षेत्र 0.5400 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 0.54 आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
सरफराज शेख सलीम , (खाता क्रमांक :-1942)गट/सर्व्हे क्रमांक 107/1अ/107/2अ 107/2ब/107/3ब/पैकी प्लॉट नं/142 बिगरशेती क्षेत्र 0.54 आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक धुळे 2 जिल्हा धुळे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4556 दिनांक 17/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 35000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.
(अर्ज,वर्दी,सुची क्रं 2 वरुन)
107/1अ/107/2अ 107/2ब/107/3ब/पैकी प्लॉट नं/142