सातबारा Watch

← पिंपरी

Ferfar #3549 · पिंपरी

धुळे, धुळे · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-08
Objection until
2026-10-23
Certified
—
Gat / Survey
Talathi
आकाश अंकुश दरेकर
First seen
6h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 08/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 08/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 08/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 08/10/2026 लिहुन देणार:- प्रशांत अशोक शिंदे च्‍या तर्फे दस्‍तऐवज प्रवेशासाठी कु मू अन्‍सारी मोहसीन शाबान (खाता क्रमांक1233) यांचे गट/सर्व्हे क्रमांक39/पैकी प्‍लॉट नं/1, बिगरशेती क्षेत्र 2.5424 आर.चौ.मी पैकी उत्‍तरेकडील पुर्वेकडुन मधल्‍या भागाचे बिगरशेती क्षेत्र 0.3906 आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : ताहीर शब्बीर शेख , (खाता क्रमांक :-1934)गट/सर्व्हे क्रमांक 39/पैकी प्‍लॉट नं/1 बिगरशेती क्षेत्र 0.3906 आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक धुळे 2 जिल्हा धुळे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4768 दिनांक 28/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 30000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. 39/पैकी प्‍लॉट नं/1,39/पैकी प्‍लॉट नं/1