सातबारा Watch

← पिंपरी

Ferfar #3551 · पिंपरी

धुळे, धुळे · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-08
Objection until
2026-10-23
Certified
—
Gat / Survey
Talathi
आकाश अंकुश दरेकर
First seen
5h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 08/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 08/10/2026 लिहुन देणार:- कैलास पिरन पाटील ,प्रतिभा कैलास पाटील च्‍या तर्फे दस्‍तऐवज प्रवेशासाठी कु मू तय्यब इस्‍माईल शेख व अरुण भटा पाटील (खाता क्रमांक1663) यांचे गट/सर्व्हे क्रमांक108/2/ब 1/108/2/ब 2/पैकी प्‍लॉट नं/159, बिगरशेती क्षेत्र 0.5400 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 0.54 आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : अन्‍सारी सादीयाबानो अबु उसामा ,अन्‍सारी अबु उसामा निहाल अहमद (खाता क्रमांक :-1937)गट/सर्व्हे क्रमांक 108/2/ब 1/108/2/ब 2/पैकी प्‍लॉट नं/159 बिगरशेती क्षेत्र 0.54 आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक धुळे 2 जिल्हा धुळे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4791 दिनांक 29/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 35000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. (अर्ज,वर्दी,सुची क्रं 2 वरुन) 108/2/ब 1/108/2/ब 2/पैकी प्‍लॉट नं/159