सातबारा Watch

← बाभुळवाडी

Ferfar #2337 · बाभुळवाडी

धुळे, धुळे · JSON

Type
बक्षीसपत्राने / देणगीने
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
35/1
Talathi
संदिप सुभाष गवळी
First seen
5h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026 बक्षीसपत्राने लिहुन देणार:- रघुनाथ दगा पाटील (खाता क्रमांक942) गट/सर्व्हे क्रमांक35/1, लागवडीयोग्य क्षेत्र 0.4100 हे.आर.चौ.मी पैकी पश्चिमेकडील भागाची हंगामी बागायत शेतजमिन लागवडीयोग्य क्षेत्र 0.19 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0150 हे.आर.चौ.मी हे त्यांनी बक्षीसपत्राने लिहुन घेणार:- प्रविण अर्जुन देसले , (खाता क्रमांक :-1010)गट/सर्व्हे क्रमांक 35/1 लागवडीयोग्य क्षेत्र 0.19 आणि पोटखराब क्षेत्र 0.0150 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. धुळे 3 जिल्हा धुळे यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 5041 दिनांक 13/10/2026 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. गट नं 37 च्‍या विहीरी लगत गट नं 35/1 मध्‍ये गट नं 35/2 याची विहीर केलेने गट नं 37 ची एक विहीर दिसते (फेरफार नोंद क्रं 1001 ) यावरील हिस्‍सेराशीने वापर हक्‍कासह तसेच शेतात येणे जाणे करीता जुन्‍या वहिवाटीप्रमाणे वापर रस्‍ता आहे व राहिल. (अर्ज,वर्दी,सुची क्रं 2 वरोन)