सातबारा Watch

← बाभुळवाडी

Ferfar #2340 · बाभुळवाडी

धुळे, धुळे · JSON

Type
बक्षीसपत्राने / देणगीने
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
35/2
Talathi
संदिप सुभाष गवळी
First seen
2h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026 बक्षीसपत्राने लिहुन देणार:- रघुनाथ दगा पाटील (खाता क्रमांक989) गट/सर्व्हे क्रमांक35/2, लागवडीयोग्य क्षेत्र 0.6400 हे.आर.चौ.मी पैकी उत्‍तरेकडील भागाची हंगामी बागायत शेतजमिनीचे लागवडीयोग्य क्षेत्र 0.15 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.01 हे.आर.चौ.मी हे त्यांनी बक्षीसपत्राने लिहुन घेणार:- शोभा संतोष देसले , (खाता क्रमांक :-1013)गट/सर्व्हे क्रमांक 35/2 लागवडीयोग्य क्षेत्र 0.15 आणि पोटखराब क्षेत्र 0.01 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. धुळे 3 जिल्हा धुळे यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 5048 दिनांक 13/10/2026 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. गट नं 35/3 च्‍या विहीरीवर हिस्‍सेराशीने पाणी भरणेचा हक्‍क (फेरफार नोंद क्रं 526) यावरील हिस्‍सेराशीने वापर हक्‍कासह. तसेच शेतात येणे जाणे करीता जुन्‍या वहिवाटीप्रमाणे वापर रस्‍ता आहे व राहिल. (अर्ज,वर्दी,सुची क्रं 2 वरोन)