सातबारा Watch

← बाभुळवाडी

Ferfar #2341 · बाभुळवाडी

धुळे, धुळे · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
79/2
Talathi
संदिप सुभाष गवळी
First seen
5h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026 लिहुन घेणार : सेंट्रल बॅंक ऑफ इंडिया, फागणे ता जि धुळे लिहुन देणार : गौतमसिंग बाबुसिंग परदेशी गट नंबर/ सर्वे नंबर 79/2 यांनी दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.42 वर बोजा दाखल करणेबाबत श्री गौतमसिंग बाबुसिंग परदेशी , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 14/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला.(अर्ज,वर्दी,बॅंकेच्‍या पत्रावरुन)