Ferfar #2345 · बाभुळवाडी
धुळे, धुळे · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 10/1/क
- Talathi
- संदिप सुभाष गवळी
- First seen
- 2h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026
अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक : जमीन-2/कावि/2282/2026
आदेश दिनांक : 30/09/2026
मा.तहसिलदार सो धुळे ग्रामीण यांचेकडील आदेश क्रमांक/जमिन-2/कावि/2282/2026 दिनांक 30/09/2026 अन्वये मौजे बाभुळवाडी येथील मोहन सोमा पवार यांचा गट नं 10/1/क चे 7/12 चे इतर अधिकारात फेरफार क्रं 693 नुसार नवीन अविभाज्य सत्ता प्रकार ही नोंद कमी करणेकामी मा.तहसिलदार सो धुळे ग्रामीण यांचेकडील आदेश प्राप्त झाल्याने बाजुस दाखल गट नं च्या इतर अधिकारातील नविन अविभाज्य सत्ता प्रकार ही नोंद कमी केली असे.
(मा.तहसिलदार सो धुळे ग्रामीण यांचेकडील आदेश वरुन)