Ferfar #4961 · नरव्हाळ
धुळे, धुळे · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- 2026-11-19 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- Talathi
- वैशाली संदीप बेदरे
- First seen
- 16h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 04/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 04/11/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 04/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 04/11/2026
लिहुन देणार:-
सत्यनारायण बालमुकुंद दायमा (खाता क्रमांक689) यांचे गट/सर्व्हे क्रमांक227/1/अ/1/पैकी/प्लॉ.नं./1, बिगरशेती क्षेत्र 10.5187 आर.चौ.मी पैकी पुर्वेकडील भागाचे बिगरशेती क्षेत्र 5.5762 आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
रामकृष्ण अरुण पाटील , (खाता क्रमांक :-1232)गट/सर्व्हे क्रमांक 227/1/अ/1/पैकी/प्लॉ.नं./1 बिगरशेती क्षेत्र 5.5762 आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक धुळे 1 जिल्हा धुळे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 6695 दिनांक 06/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 365000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.
(अर्ज,वर्दी,सुची क्रं 2 वरोन)
227/1/अ/1/पैकी/प्लॉ.नं./1,227/1/अ/1/पैकी/प्लॉ.नं./1