Ferfar #4971 · नरव्हाळ
धुळे, धुळे · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- 2026-11-19 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 36/1
- Talathi
- वैशाली संदीप बेदरे
- First seen
- 16h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026
लिहून देणार : सेंट्रल बॅंक ऑफ इंडिया शाखा फागणे ता जि धुळे
लिहून घेणार : संतोष दयाराम पाटील
यांनी सर्व्हे क्रमांक : 36/1 तपशिल : सेंट्रल बॅक ऑफ इंडिया शाखा फागणे यांचा र रु.1,95,000/- - 3311
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दुय्यम निबंधक धुळे 1 यांचेकडील रिकन्व्हेंन्स दस्त क्रं 4546/2026 दिनांक 03/07/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.
(अर्ज,वर्दी,सुची क्रं 2 वरोन)