Ferfar #9925 · आंबोडे
धुळे, धुळे · JSON
- Type
- ए.कु.मॅ नोंद कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-11-14 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 168/1
- Talathi
- आनंदा पांडुरंग वाघ
- First seen
- 3d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : ए.कु.मॅ नोंद कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 16/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 15/10/2026
गट नंबर/सर्व्हे नंबर 168/1, वर पूर्वी दाखल केलेला फेरफार क्रमांक 3110 दि10/11/1979 आणि फेरफार क्रमांक 3185 20/09/1981 प्रमाणे ७/१२ सदरी दाखल असलेली ए.कु.मॅ. ची नोंद कमी करून ए.कु.मॅ. च्या फेरफारातील सर्व सह हिस्स्सेदारांची नावे ७/१२ सदरी पुढील प्रमाणे दाखल केली :- लक्ष्मण रामा पारखे, यशवंत रामा पारखे, कलाबाई एकनाथ थोरात ही नावे दाखल केली असे.