Ferfar #9929 · आंबोडे
धुळे, धुळे · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 03/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 07/10/2026
खातेदार:हिरामन भावडू पारखे यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर STATE BANK OF INDIA यांचेकडून दिनांक 12/09/2018 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 175000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा नवलनगर यांचेकडील दिनांक : 05/10/2026 चे पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.