सातबारा Watch

← आंबोडे

Ferfar #9932 · आंबोडे

धुळे, धुळे · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
296, 541, 566, 624, 628/2, 652
Talathi
आनंदा पांडुरंग वाघ
First seen
40h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 अर्जदार श्रीम. लिलाबाई जगन हटकर (रुपनर) यांनी मौजे आंबोडे येथील गट नं. 296, 541, 566, 624, 628/2, 652 च्या 7/12 वरील इतर हक्कात वारस फेरफार क्र. 3558 नुसार वारस मुलगी म्हणून दाखल असलेले स्वतःचे नाव लिलाबाई जगन रुपनर कब्जेदार सदरी घेणेकामी फेरफार क्र.3558 नुसार असलेले नाव लिलाबाई जगन रुपनर आणि आधार कार्ड वरील नाव लिलाबाई जगन हटकर एकाच व्यक्तीचे असल्याबाबत इकडेस अर्ज, प्रतिज्ञापत्र सादर केले आहे त्यावरोन म.जमाबंदी आयुक्त सो. आणि संचालक भूमि अभिलेख, पुणे (म.राज्य) यांचेकडील दिनांक : 29/12/2018 चे परीपत्रक क्रं रा.भू.अ.आ.का.4/रा.स./90/2018 अन्वये इतर हक्कातील महिला वारसांचे नावे कब्जेदार सदरी घेणेबाबत मार्गदर्शक सूचनाप्रमाणे वारस लिलाबाई जगन हटकर (रुपनर) यांचे नाव इतर हक्कातून कब्जेदार सदरी दाखल करणेकामी फेरफार क्र. 8763 नुसार दाखल सर्व वारसासह सामाईक खाते केले असे.