सातबारा Watch

← नंदाळे (खु)

Ferfar #1672 · नंदाळे (खु)

धुळे, धुळे · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
84/1/क
Talathi
आनंदा पांडुरंग वाघ
First seen
3d ago · closed 2026-11-04 (left the public notice list)

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026 लिहुन घेणार : सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा मुकटी, ता.जि.धुळे लिहुन देणार : शिवाजी गोकुळ माळी   रा. नंदाळे (खु) यांनी दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 173772.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 84/1/क क्षेत्र 1.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री शिवाजी गोकुळ माळी   यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील दिनांक 16/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 173772.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.