Ferfar #1449 · कासविहीर
धुळे, धुळे · JSON
- Type
- हक्कसोड पत्र / रिलीज डिड
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-15
- Objection until
- 2026-10-30
- Certified
- —
- Gat / Survey
- 27/4/ब
- Talathi
- चैतन्य दत्ताराव गमे
- First seen
- 41h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : हक्कसोड पत्र / रिलीज डिड
फेरफाराचा दिनांक : 15/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 15/10/2026
लिहुन देणार:- भिमराव हिरामण चव्हाण (खाता क्रमांक :- 37 ) यांचे मौजे कासविहीर येथील शेतजमीन गट नंबर 27/4/ब चे क्षेत्र ला. ला हे 2.16 आर + पो ख हे 0.30 आर एकुण क्षेत्र हे 2.46 पैस आकार रू 9.20 पैसे सदरील मिळकतीत आम्ही लिहुन देणार माझ्या असलेला अविभक्त हिस्सा लिहुन घेणार यांचे लाभात कायमस्वरूपी विनामोबदला हक्कसोडपत्र करून देत आहोत
हक्कसोड लिहुन घेणार:- कांताबाई गणेश सपकाळ , नंदु हिरामण चव्हाण , सुनंदाबाई बापुराव पाटील , हिंमत हिरामण चव्हाण यांनी दुय्यम निबंधक धुळे 1 यांचे कडील दस्त क्रमांक 6679 दिनांक 06/10/2026 प्रमाणे विनामोबदला हक्कसोड पत्र करुण दिले.( अर्ज,वर्दी,सूची क्र 2 वरून )