Ferfar #1450 · कासविहीर
धुळे, धुळे · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-15
- Objection until
- 2026-10-30
- Certified
- —
- Gat / Survey
- 27/4/क
- Talathi
- चैतन्य दत्ताराव गमे
- First seen
- 41h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026
लिहुन देणार:-
भिमराव हिरामण चव्हाण रा. कासविहीर(खाता क्रमांक379) यांचे मौजे कासविहीर येथील शेतजमीन गट नंबर 27/4/क चे क्षेत्र ला.ना है 2.15 आर + पो ख हे 0.30 आर एकुण क्षेत्र हे 2.45 पैस आकार रू 9.20 पैसे विहीरीवर पाणी घेण्याचा हङ्क 0-4-0 यापैकी माझ्या मालकीच्या भागाचे क्षेत्र ला. ला हे 1.08 आर + पो ख हे 0.15 आर एकुण क्षेत्र हे 1.23 आर आकार रू 4.58 पैसे यापैकी तुम्हांस कायम खरेदी दिले ते माझ्या मालकीच्या पुर्वेकडील भागाचे क्षेत्र ला.ला हे 0.20 आर + पो ख हे 0.00 आर एकुण क्षेत्र हे 0.20 पैस आकार रू 0.96 पैसे विहीरीवर पाणी घेण्याचा हक्क 0-4-0 यामधुन पाणी घेण्याचा हिश्शे राशीने हक्कासह सदर शेतात येणे जाणे करीता रस्ता हा जुन्या वहीवाटी प्रमाणे आहे व राहील हे त्यांनी
लिहुन घेणार :
कातांबाई गणेश सपकाळे , (खाता क्रमांक :-386)गट/सर्व्हे क्रमांक 27/4/क लागवडीयोग्य क्षेत्र 0.2000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक धुळे 1 जिल्हा धुळे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 6680 दिनांक 06/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 130000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.(अर्ज,वर्दी सूची क्र 2 वरून )