सातबारा Watch

← कासविहीर

Ferfar #1452 · कासविहीर

धुळे, धुळे · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
27/4/क
Talathi
चैतन्य दत्ताराव गमे
First seen
41h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026 लिहुन देणार:- पोपट जगन कुमावत रा. (खाता क्रमांक380) यांचे मौजे कासविहीर येथील शेतजमीन गट नंबर 27/4/क चे क्षेत्र ला.ला हे 2.15 आर + पो ख हे 0.30 आर एकुण क्षेत्र हे 2.45 पैस आकार रू 9.20 पैसे विहीरीवर पाणी घेण्याचा हक्क 0-4-0 यापैकी माझ्या मालकीच्या भागाचे क्षेत्र ला.ला हे 1.07 आर + पो ख हे 0.15 आर एकुण क्षेत्र हे 1.22 आर आकार रु 4.58 पैसे यापैकी तुम्हांस कायम खरेदी दिली ती माझ्या मालकीच्या पुर्वेकडील भागाचे क्षेत्र ला.ला हे 0.20.00 आर + पो ख हे 0.00 आर एकुण क्षेत्र हे 0.20.00 पैम आकार रू 0.96 पैसे विहीरीवर पाणी घेण्याचा हक्क 0-4-0 यामधुन पाणी घेण्याचा हिश्शे राशीने हक्कासह सदर शेतात येणे जाणे करीता रस्ता हा जुन्या वहीवाटी प्रमाणे आहे व राहील हे त्यांनी लिहुन घेणार : कातांबाई गणेश सपकाळे , (खाता क्रमांक :-386)गट/सर्व्हे क्रमांक 27/4/क लागवडीयोग्य क्षेत्र 0.20 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक धुळे 1 जिल्हा धुळे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 6682 दिनांक 06/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 130000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.(अर्ज,वर्दी,सूची क्र 2 वरून )