Ferfar #1460 · कासविहीर
धुळे, धुळे · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-03 (0 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 27/1/अ
- Talathi
- चैतन्य दत्ताराव गमे
- First seen
- 41h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 19/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026
लिहुन घेणार : सेंट्रल बँक ऑफ इंडिया, मुकटी
लिहुन देणार : नंदलाल भास्कर पाटील रा. कासविहीर यांनी दिनांक 29/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 121000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 27/1/अ क्षेत्र 0.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री नंदलाल भास्कर पाटील यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक २७/२०२६ दिनांक 29/09/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 121000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.(इ हक्क अर्ज ,बँकेचे पत्रावरून )