सातबारा Watch

← अजंग

Ferfar #7955 · अजंग

धुळे, धुळे · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (1 days left)
Certified
—
Gat / Survey
173/2
Talathi
चैतन्य दत्ताराव गमे
First seen
15h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026 लिहुन घेणार : सेंट्रल बँक ऑफ इंडिया, मुकटी लिहुन देणार : रामकृष्ण धोंडु माळी रा. गट नंबर/ सर्वे नंबर 173/2 यांनी दुय्यम निबंधक धुळे 2 यांचेकडील दस्त क्रमांक 818 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.89 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रामकृष्ण धोंडु माळी , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 123 दिनांक 19/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.(इ हक्क अर्ज, बँकेचे पत्रावरून, सहाय्यक दु निबंधक धुळे 2 यांचेकडील पुस्तक क्रमांक एक चा पुरवणी भाग 7 दालन 28 पृष्ठ 169 ते 176 वर 818 नंबरी फायलिंग केले दिनांक 19- 10- 2016)