Ferfar #2576 · आमदड
धुळे, धुळे · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-03
- Certified
- —
- Gat / Survey
- 71
- Talathi
- चैतन्य दत्ताराव गमे
- First seen
- 2d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 19/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026
लिहुन घेणार : युनियन बँक ऑफ इंडिया, धुळे
लिहुन देणार : विनायक मोतीराम भील रा. आमदड यांनी दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 400000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 71 क्षेत्र 0.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री विनायक मोतीराम भील यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक ०० दिनांक 15/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 400000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.(ई हक्क अर्ज,बँकेचे पत्रावरून , सह.दु निबंधक धुळे 2 यांचेकडील पुस्तक क्र.1 चा पुरवणी भाग 7 दालन 27 पृष्ठ 290 ते 304 वर 802 नंबरी फायलिंग केले दि.१२/10/2026 )