Ferfar #2581 · आमदड
धुळे, धुळे · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 104/2
- Talathi
- विक्रमसिंग भगवानसिंग गोटवाल
- First seen
- 2h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 02/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026
लिहुन घेणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया मुकटी शाखा, मुकटी ता. जि. धुळे
लिहुन देणार : भगवान गोपा थोरात रा. आमदड यांनी दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 74700.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 104/2 क्षेत्र 0.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री भगवान गोपा थोरात यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक १५५६३ दिनांक 28/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 74700.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.