Ferfar #8218 · मुकटी
धुळे, धुळे · JSON
- Type
- वाटपाने / वाटणीपत्राने
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-01
- Objection until
- 2026-11-16 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 517/1
- Talathi
- सुक्षमराव मारोती नागरगोजे
- First seen
- 3h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- वाटपाने / वाटणीपत्राने#माहिती मिळालेचा दिनांक:- 01/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 01/11/2026
वाटणीपत्राने लिहुन देणार:-
पंढरीनाथ बुधा पाटील ,सुदाम बुधा पाटील (खाता क्रमांक892) गट/सर्व्हे क्रमांक517/1, लागवडीयोग्य क्षेत्र 4.8900 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 1.89 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.56 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
पंढरीनाथ बुधा पाटील ,सुदाम बुधा पाटील (खाता क्रमांक892) गट/सर्व्हे क्रमांक517/1, लागवडीयोग्य क्षेत्र 4.8900 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 1.88 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.56 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
वाटणीपत्राने लिहुन घेणार:-
पंढरीनाथ बुधा पाटील , (खाता क्रमांक :-3886)यांचे वाटणीस आले ते उत्तरेकडील भागची पुर्व पश्चिम पट्टीची जिरायत शेतजमिनीचे गट/सर्व्हे क्रमांक 517/1 लागवडीयोग्य क्षेत्र 1.89 आणि पोटखराब क्षेत्र 0.56 हे.आर.चौ.मी
सुदाम बुधा पाटील , (खाता क्रमांक :-3887)यांचे वाटणीस आले ते पश्चिम दक्षिण कोपरा व पुर्व पट्टीची जिरायत शेतजमिनी चे गट/सर्व्हे क्रमांक 517/1 लागवडीयोग्य क्षेत्र 1.88 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.56 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. धुळे 3 जिल्हा धुळे यांचेकडील वाटणीपत्र दस्त क्रमांक 4800 दिनांक 22/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 0 घेऊन वाटणीपत्राने दिलेने अपत्रक वरून वाटणीपत्राने घेणार यांचे नावे दाखल केले.
वरील दोन्ही हिश्यांना सदर शेतात बैलगाडी ट्रॅक्टर येणे जाणे करीता जुन्या वहिवाटी प्रमाणे वापर रस्ता आहे व राहिल.
(अर्ज,वर्दी,सुची क्रं 2 वरुन)