Ferfar #8230 · मुकटी
धुळे, धुळे · JSON
- Type
- वाटपाने / वाटणीपत्राने
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-01
- Objection until
- 2026-11-16 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 120/1
- Talathi
- सुक्षमराव मारोती नागरगोजे
- First seen
- 3h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- वाटपाने / वाटणीपत्राने#माहिती मिळालेचा दिनांक:- 01/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 01/11/2026
वाटणीपत्राने लिहुन देणार:-
धनराज जगन्नाथ चौधरी ,भाग्रताबाई जगन्नाथ चौधरी ,रविंन्द्र जगन्नाथ चौधरी (खाता क्रमांक3049) गट/सर्व्हे क्रमांक120/1, लागवडीयोग्य क्षेत्र 2.9600 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 1.14 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.04 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
धनराज जगन्नाथ चौधरी ,भाग्रताबाई जगन्नाथ चौधरी ,रविंन्द्र जगन्नाथ चौधरी (खाता क्रमांक3049) गट/सर्व्हे क्रमांक120/1, लागवडीयोग्य क्षेत्र 2.9600 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.73 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.07 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
धनराज जगन्नाथ चौधरी ,भाग्रताबाई जगन्नाथ चौधरी ,रविंन्द्र जगन्नाथ चौधरी (खाता क्रमांक3049) गट/सर्व्हे क्रमांक120/1, लागवडीयोग्य क्षेत्र 2.9600 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.93 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.05 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
वाटणीपत्राने लिहुन घेणार:-
धनराज जगन्नाथ चौधरी , (खाता क्रमांक :-3890)यांचे वाटणीस आले ते पुर्वेकडील भागाची हंगामी बागायत शेतजमिनीचे गट/सर्व्हे क्रमांक 120/1 लागवडीयोग्य क्षेत्र 1.14 आणि पोटखराब क्षेत्र 0.04 हे.आर.चौ.मी सदर गटातील विहीर व विहीरीतुन हिस्सेराशीने पाणी घेण्याचा मालकी हक्कासह. सदर शेतात येणे जाणे साठी वापर रस्ता जुन्या वहिवाटीप्रमाणे आहे तसेच पश्चिमेकडुन पुर्वेकडे जाणेस रस्ता राहिल.
भाग्रताबाई जगन्नाथ चौधरी , (खाता क्रमांक :-3891)यांचे वाटणीस आले ते उत्तरेकडील भागाची हंगामी बागायत शेतजमिनीचे गट/सर्व्हे क्रमांक 120/1 लागवडीयोग्य क्षेत्र 0.73 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.07 हे.आर.चौ.मी सदर गटातील विहीर व विहीरीतुन हिस्सेराशीने पाणी घेण्याचा मालकी हक्कासह. सदर शेतात येणे जाणे साठी वापर रस्ता जुन्या वहिवाटीप्रमाणे आहे.
रविंद्र जगन्नाथ चौधरी , (खाता क्रमांक :-3892)यांचे वाटणीस आले ते पश्चिम दक्षिण कोप-यातील भागाची हंगामी बागायत शेतजमिनीचे गट/सर्व्हे क्रमांक 120/1 लागवडीयोग्य क्षेत्र 0.93 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.05 हे.आर.चौ.मी सदर गटातील विहीर व विहीरीतुन हिस्सेराशीने पाणी घेण्याचा मालकी हक्कासह. सदर शेतात येणे जाणे साठी वापर रस्ता जुन्या वहिवाटीप्रमाणे आहे तसेच पश्चिमेकडुन पुर्वेकडे जाणेस रस्ता राहिल.
यांना दुय्यम निंबधक धुळे 1 जिल्हा धुळे यांचेकडील वाटणीपत्र दस्त क्रमांक 6633 दिनांक 01/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 0 घेऊन वाटणीपत्राने दिलेने अपत्रक वरून वाटणीपत्राने घेणार यांचे नावे दाखल केले.
(अर्ज,वर्दी,सुची क्रं 2 वरोन )