सातबारा Watch

← मुकटी

Ferfar #8250 · मुकटी

धुळे, धुळे · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
544/1/ब, 544/2
Talathi
सुक्षमराव मारोती नागरगोजे
First seen
4h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026 लिहून देणार : पिंपळोठे वि का से सह सोसा लि ता पारोळा जि जळगाव लिहून घेणार : जोरसिंग ठाणसिंग वंजारी जाधव यांनी सर्व्हे क्रमांक : 544/2 तपशिल : दिनांक 19/08/2019 रोजी पिंपळकोठे वि का से सो ता.पारोळा जि.जळगाव चा जोरसिंग ठाणसिंग वंजारी जाधव यांच्या नावे र.रु.350000/- कर्ज. - 5488 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.