सातबारा Watch

← मुकटी

Ferfar #8254 · मुकटी

धुळे, धुळे · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
207/1/अ
Talathi
सुक्षमराव मारोती नागरगोजे
First seen
4h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026 लिहुन घेणार : सेंट्रल बॅंक ऑफ इंडिया, मुकटी लिहुन देणार : सुदाम युवराज पाटील गट नंबर/ सर्वे नंबर 207/1/अ 2 यांनी दिनांक 08/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 279000/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.60 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सुदाम युवराज पाटील , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 08/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 279000/- चा बोजा दाखल केला. (अर्ज,वर्दी,बॅंकेच्‍या पत्रावरुन) 207/1/अ 2