सातबारा Watch

← मुकटी

Ferfar #8258 · मुकटी

धुळे, धुळे · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-01
Objection until
2026-11-16 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
86/1
Talathi
सुक्षमराव मारोती नागरगोजे
First seen
4h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 01/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 01/11/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 01/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 01/11/2026 लिहुन देणार:- अमर प्रकाश वाघ ,महेश प्रकाश वाघ ,मीनाबाई प्रकाश वाघ (खाता क्रमांक337) यांचे गट/सर्व्हे क्रमांक86/1, लागवडीयोग्य क्षेत्र 1.5800 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 1.32 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.26 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : संगिता प्रदिप जैन , (खाता क्रमांक :-3888)गट/सर्व्हे क्रमांक 86/1 लागवडीयोग्य क्षेत्र 1.32 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.26 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक धुळे 2 जिल्हा धुळे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 5346 दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 880000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. गट नं 87/1 मधील विहीरीवर पाण्‍याचा निम्‍मा हक्‍क आहे. सदर शेतात येणे जाणे करीता जुन्‍या वहिवाटीप्रमाणे वापर रस्‍ता आहे व राहिल. (अर्ज,वर्दी,सुची क्रं 2 वरुन)