Ferfar #1738 · भिरडाई
धुळे, धुळे · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-07 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 58/1/क/2
- Talathi
- प्रबोधन नारायणराव क्षीरसागर
- First seen
- 17h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 23/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026
लिहुन घेणार : सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा मूकटी, ता.जि.धुळे
लिहुन देणार : वैशाली कैलास पाटील रा. भिरडाई यांनी दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 78000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 58/1/क/2 वर बोजा दाखल करणेबाबत श्री वैशाली कैलास पाटील यांनी अर्ज सत्य प्रत व मा. व्यवस्थापक सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा मूकटी, ता.जि.धुळे यांचेकडील पत्र दिनांक 19/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 78000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.(अर्ज,बँकेचे पत्र वरून)