सातबारा Watch

← सावळी

Ferfar #3663 · सावळी

धुळे, धुळे · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
73/1/ब
Talathi
प्रबोधन नारायणराव क्षीरसागर
First seen
3d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026 लिहुन घेणार : सेंट्रल बँक ऑफ इंडिया, मुकटी ता.जि.धुळे लिहुन देणार : विजय गुरुदाल राठोड रा. सावळी यांनी दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 199800.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 73/1/ब वर बोजा दाखल करणेबाबत श्री विजय गुरुदाल राठोड  यांनी अर्ज सत्य प्रत व मा. व्यवस्थापक सेंट्रल बँक ऑफ इंडिया, मुकटी ता.जि.धुळे यांचेकडील पत्र दिनांक 21/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 199800.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. (अर्ज,बँकेचे पत्र वरून)