सातबारा Watch

← सावळी तांडा

Ferfar #1531 · सावळी तांडा

धुळे, धुळे · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
66/1
Talathi
प्रबोधन नारायणराव क्षीरसागर
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026 लिहुन घेणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा मुकटी, मुकटी ता. जि. धुळे लिहुन देणार : नानाभाऊ शिवदास जाधव रा. सावळी तांडा यांनी दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 76400.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 66/1 वर बोजा दाखल करणेबाबत श्री नानाभाऊ शिवदास जाधव  यांनी अर्ज सत्य प्रत व मा. व्यवस्थापक सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा मुकटी, मुकटी ता. जि. धुळे यांचेकडील पत्र दिनांक 21/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 76400.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.(अर्ज,बँकेचे पत्र वरून)