सातबारा Watch

← सावळी तांडा

Ferfar #1532 · सावळी तांडा

धुळे, धुळे · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
72/1/अ/1
Talathi
प्रबोधन नारायणराव क्षीरसागर
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 लिहून देणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया लिहून घेणार : सरीचंद मखराम जाधव यांनी सर्व्हे क्रमांक : 72/1/अ/1 तपशिल : दिनांक 16/07/2019 रोजी सेंट्रल बॅंक ऑफ इंडीया शाखा मुकटी यांचा पिक कर्जा चा सरीचंद मखराम जाधव यांच्या नावे र.रु.100000/- कर्ज. - 947 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.(अर्ज,बँकेचे पत्र वरून)