Ferfar #4413 · चिंचखेडे
धुळे, धुळे · JSON
- Type
- हक्कसोड पत्र / रिलीज डिड
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-08 (5 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 207/2
- Talathi
- मनिष सुनिल सोनवणे
- First seen
- 20h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : हक्कसोड पत्र / रिलीज डिड
फेरफाराचा दिनांक : 24/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 24/10/2026
लिहुन देणार:- (1) अनिताबाई डीगंबर पाटील, (2) अलका राजाराम पाटील, (3)कविता विजय पाटील, (4) योगिता राजेंद्र पाटील, (5) रेश्माबाई त्र्यंबक देसले, (6) संगीत मनोहर पाटील, (7) हिरकनबाई गुलाब देसले (खाता क्रमांक :- 1086 ) यांचे मौजे चिंचखेडे येथील गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 207/2 चे क्षेत्र ला ला क्षेत्र 0.92 आर + पो ख 00 हे 00 आर एकूण क्षेत्र 00 हे 92 आर आकार 4 रु 00 पैसे विहीर, विहिरीवर 1/3 पाण्याच्या हक्क वरील मिळकती विहीर व विहीरीवरील हिस्से राशीने पानी घेण्याचा हक्कसह वरील मिळकतीत असलेला लिहून देणार यांच्या मालकीचा अविभक्त हिस्सा,
हक्कसोड लिहुन घेणार:- (1) विजय गुलाबराव देसले यांच्या लाभत कायमचा विणमोबादला यांनी दुय्यम निबंधक धुळे 1 यांचे कडील दस्त क्रमांक 6883 दिनांक 15/10/2026 प्रमाणे विनामोबदला हक्कसोड पत्र करुण दिले.( अर्ज, सूची 2 वरुण)