Ferfar #4415 · चिंचखेडे
धुळे, धुळे · JSON
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 19/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026
लिहुन घेणार : सेंट्रल बॅंक ऑफ इंडिया शाखा मुकटी, मुकटी
लिहुन देणार : विजय नारायण मराठे रा. गट नंबर/ सर्वे नंबर 86/1, 86/2 यांनी दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 79000/- कर्ज घेऊन वर बोजा दाखल करणेबाबत विजय नारायण मराठे , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 14/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 79000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. (अर्ज,वर्दी,बॅंकेच्यापत्रावरुन )