Ferfar #4417 · चिंचखेडे
धुळे, धुळे · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- 2026-11-19 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 4
- Talathi
- मनिष सुनिल सोनवणे
- First seen
- 3d ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 04/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 04/11/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 04/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 04/11/2026
लिहुन देणार:- (1) रत्नाबाई सुभाष मोरे रा. चिंचखेडे(खाता क्रमांक1159) यांचे गट/सर्व्हे क्रमांक4, चे एकूण क्षेत्र 1 हे 27 आर आकार 6 रु 55 पैसे विहीर कच्ची यापैकी रत्नाबाई सुभाष मोरे यांच्या नावे असलेले उत्तरेकडील भागाचे लागवडीयोग्य क्षेत्र 0.2800 हे.आर.चौ.मी पो. ख.00 हे 00 आर एकूण क्षेत्र 0.2800 हे.आर.चौ.मी आकार 1 रु 44 पैसे वापर रस्ता येणे जाणे साठी वाहिवाटीप्रमाणे आहे व राहील हे त्यांनी
लिहुन घेणार : (1) सुरेश बुधा मोरे , (खाता क्रमांक :-1164) यांच्या लाभत दुय्यम निंबधक धुळे 1 जिल्हा धुळे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 7117 दिनांक 04/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 211000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.