Ferfar #3146 · बोरविहीर
धुळे, धुळे · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-15
- Objection until
- 2026-10-30
- Certified
- —
- Gat / Survey
- 47/1/क/1
- Talathi
- संदिप सुभाष गवळी
- First seen
- 16h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026
लिहून देणार : आय डी बी आय बॅंक धुळे
लिहून घेणार : प्रदिप बापू मराठे
यांनी सर्व्हे क्रमांक : 47/1/क/1 तपशिल : आय डी बि आय बॅंक शाखा धुळे यांचा पिककर्ज रु 2,08,000/- व ठिबक कर्ज र रु 192000/- चा बोजा एकुण रु 400000/- चा बोजा 3/9/15 - 1660
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.
(अर्ज,वर्दी,बॅंकेच्या पत्रावरुन)