सातबारा Watch

← बोरविहीर

Ferfar #3152 · बोरविहीर

धुळे, धुळे · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
Certified
—
Gat / Survey
188/2/अ/1
Talathi
संदिप सुभाष गवळी
First seen
11h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026 लिहुन घेणार : सेंट्रल बॅंक ऑफ इंडिया, बोरविहीर ता जि धुळे लिहुन देणार : संदीप अरुण सोनवणे गट नंबर/ सर्वे नंबर 188/2/अ/1 यांनी दु दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.35 वर बोजा दाखल करणेबाबत श्री संदीप अरुण सोनवणे , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 27/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. (अर्ज,वर्दी,बॅंकेच्‍या पत्रावरुन)