सातबारा Watch

← हडसुणी

Ferfar #2515 · हडसुणी

धुळे, धुळे · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-08
Objection until
2026-10-23
Certified
—
Gat / Survey
64/2
Talathi
संदिप सुभाष गवळी
First seen
44h ago · closed 2026-11-04 (left the public notice list)

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 08/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 08/10/2026 लिहुन घेणार : सेंट्रल बॅंक ऑफ इंडिया शाखा बोरविहीर, ता जि धुळे लिहुन देणार : सिंधुबाई गोरख पाटील रा. हडसुणी गट नंबर/ सर्वे नंबर 64/2 यांनी दिनांक 08/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.58 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सिंधुबाई गोरख पाटील , यांनी अर्ज व मा. व्यवस्थापक यांचेकडील डिक्‍लेरेशन दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. (अर्ज, डिक्‍लेरेशन, नमुना 9 ची नोटीस वरुन)