Ferfar #2523 · हडसुणी
धुळे, धुळे · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-05
- Objection until
- 2026-11-20 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 9/4
- Talathi
- संदिप सुभाष गवळी
- First seen
- 8h ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 05/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 05/11/2026
लिहुन घेणार : सेंट्रल बॅंक ऑफ इंडिया, बोरविहीर ता जि धुळे
लिहुन देणार : कलाबाई भुरा बेलदार गट नंबर/ सर्वे नंबर 9/4 यांनी दिनांक 04/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 160000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.30 वर बोजा दाखल करणेबाबत श्री कलाबाई भुरा बेलदार , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 04/11/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 160000/- चा बोजा दाखल केला. (अर्ज,वर्दी,बॅंकेच्या पत्रावरोन)