Ferfar #5462 · वेल्हाणे बु.
धुळे, धुळे · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-15
- Objection until
- 2026-11-03 (1 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 382/1
- Talathi
- जितेंद्र रघुनाथ शिंदे
- First seen
- 14h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 13/10/2026
लिहून घेणार : सेंट्रल बँक ऑफ इंडिया,शाखा बोरविहीर ता.जि.धुळे
लिहून देणार : आधार रघुनाथ बोरसे कल्पनाबाई दिलीप सिंधूबाई रघुनाथ बोरसे रा.वेल्हाणे बु. यांनी रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 382/1 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज इकरार पत्रक सत्य प्रत व मा. व्यवस्थापक सेंट्रल बँक ऑफ इंडिया,शाखा बोरविहीर ता.जि.धुळे यांचेकडील इकरार पत्रक दि.09/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.