Ferfar #5465 · वेल्हाणे बु.
धुळे, धुळे · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-06 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 42/1
- Talathi
- जितेंद्र रघुनाथ शिंदे
- First seen
- 14h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026
लिहून देणार : कुंडाणे न.वेल्हाणे वि.का.सेवा.सह.सोसा.लि.ता.जी.धुळे
लिहून घेणार : कारभारी बळीराम पाटील
यांनी सर्व्हे क्रमांक : 42/1 तपशिल : कुडाणे वेल्हाणे रु. 75.000/- पोटी इकरार पञ करुन घेतले - 1797
कुंडाणे वेल्हाणे वि.का.से.स.सो.लि.र.रु. 50000/- वर डि.क.बोजा - 1797
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सोसायटी यांचेकडील दाखला दि.14/10/2016 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.