सातबारा Watch

← वेल्हाणे बु.

Ferfar #5469 · वेल्हाणे बु.

धुळे, धुळे · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-11 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
169/1/ब/1/1/अ
Talathi
जितेंद्र रघुनाथ शिंदे
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 23/10/2026 लिहून घेणार : सेंट्रल बँक ऑफ इंडिया,शाखा शिरूड ता.जि.धुळे , लिहून देणार : रमेश सुकदेव पाटील रा. धामणगाव यांनी रक्कम रुपये 150000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 169/1/ब/1/1/अ वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज इकरार पत्रक सत्य प्रत व मा. व्यवस्थापक : सेंट्रल बँक ऑफ इंडिया,शाखा शिरूड ता.जि.धुळे यांचेकडील इकरार पत्रक दि. 22/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 150000/- चा बोजा दाखल केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.