सातबारा Watch

← वेल्हाणे बु.

Ferfar #5474 · वेल्हाणे बु.

धुळे, धुळे · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
Certified
—
Gat / Survey
245/3
Talathi
जितेंद्र रघुनाथ शिंदे
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026 लिहून घेणार : सेंट्रल बँक ऑफ इंडिया,शाखा शिरूड ता.जि.धुळे लिहून देणार : प्रताप अभिमन पाटील रा.शिरूड यांनी रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 245/3 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज इकरार पत्रक सत्य प्रत व मा. व्यवस्थापक सेंट्रल बँक ऑफ इंडिया,शाखा शिरूड ता.जि.धुळे यांचेकडील इकरार पत्रक दि.27/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.