सातबारा Watch

← वेल्हाणे बु.

Ferfar #5475 · वेल्हाणे बु.

धुळे, धुळे · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
Certified
—
Gat / Survey
362/2
Talathi
जितेंद्र रघुनाथ शिंदे
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 लिहून देणार : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा धुळे ता.जि.धुळे लिहून घेणार : ललिता युवराज बोरसे यांनी सर्व्हे क्रमांक : 362/2 तपशिल बॅंक ऑफ महाराष्ट्र शाखा धुळे यांचा र रु 5.000/- व ठिबक कर्ज र रु 5.000/- बोजा - 2122 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक ऑफ महाराष्ट्र शाखा धुळे यांचेकडील AD/NOC/Agri/2026-27 दि.12/10/2026 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.