सातबारा Watch

← वेल्हाणे बु.

Ferfar #5476 · वेल्हाणे बु.

धुळे, धुळे · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
Certified
—
Gat / Survey
196/3
Talathi
जितेंद्र रघुनाथ शिंदे
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 लिहून देणार : सेंट्रल बँक ऑफ इंडिया,शाखा शिरूड ता.जि.धुळे लिहून घेणार : रविंद्र मल्‍हारी पाटील यांनी सर्व्हे क्रमांक : 196/3 तपशिल सेंट्रल बॅक ऑफ इंडिया शाखा शिरुड यांचा रक्‍कम रु 99000/- चा बोजा - 3150 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेंट्रल बँक ऑफ इंडिया,शाखा शिरूड यांचेकडील दि.22/10/2026 ना हरकत पत्रकदिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.