Ferfar #2464 · कुंडाणे (वेन्हाणे)
धुळे, धुळे · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-31
- Objection until
- 2026-11-15 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 65/3
- Talathi
- निलेश विश्वासराव पाटील
- First seen
- 5h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 31/10/2026
अधिकारी : उपविभागीय अधिकारी
आदेश क्रमांक : क्रमांक-आरटीएस/पुनरिक्षण/51/2026
आदेश दिनांक : 03/08/2026
मा.उपविभागीय अधिकारी सो धुळे यांच्याकडील आदेश क्रमांक-आरटीएस/पुनरिक्षण/51/2026 दिनांक : 03/08/2026 अन्वये रस्ता वहिवाट दावा क्र.15/2022 मध्ये दिनांक 12/07/2004 रोजी पारित करण्यात आलेल्या आदेशाच्या आदेश भागातील संबंधित ठिकाणी टंकलेखनाच्या त्रुटीमुळे नमुद झालेला नाल्यातुन हा शब्द वगळुन त्याऐवजी नाल्यालगत असा शब्द वाचण्यात यावा अशी दुरूस्ती करण्यात येत आहे.
(उपरोक्त आदेशावरुन)