Ferfar #2465 · कुंडाणे (वेन्हाणे)
धुळे, धुळे · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : अ.पा.क शेरा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 31/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 31/10/2026
गट नंबर/सर्व्हे नंबर 6/3/ब, 6/3/अ, वर पूर्वी दाखल केलेला फेरफार क्रमांक 1903 प्रमाणे ७/१२ सदरी दाखल असलेला दिपाली पंडीत ठाकरे अ पा क आई आशाबाई यांचा अ.पा.क. शेरा अर्ज व वयाच्या पुराव्यावरून कमी केला. (अर्ज, वर्दी, आधार कार्ड, शाळा सोडल्याचा दाखला, प्रतिज्ञापत्रावरुन)