Ferfar #963 · तांडा (कुंडाणे प्र.वे)
धुळे, धुळे · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-31
- Objection until
- 2026-11-15 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 15/3
- Talathi
- निलेश विश्वासराव पाटील
- First seen
- 1h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 31/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 31/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 31/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 31/10/2026
लिहुन देणार:-
ज्योती गोरख पाटील रा. कुंडाणे (वेन्हाणे)(खाता क्रमांक10167) यांचे गट/सर्व्हे क्रमांक15/3, लागवडीयोग्य क्षेत्र 0.6000 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.55 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.05 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
दिपक वसंत पाटील , (खाता क्रमांक :-10235)गट/सर्व्हे क्रमांक 15/3 लागवडीयोग्य क्षेत्र 0.55 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.05 हे.आर.चौ.मी पश्चिमेकडील भागाचे क्षेत्र सदर गटातील विहीर व विहीरीवरुन पाणी घेण्याचा हिस्से राशीने हक्कासह. सदर गट नं. 15/1 मधील विहीर पक्की मालकी हक्कासह. सदर शेतात येणे जाणे करीता जुन्या वहिवाटी प्रमाणे रस्ता आहे व राहील.
यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. धुळे 3 जिल्हा धुळे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4934 दिनांक 01/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 405000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.
(अर्ज, वर्दी, सुची 2 वरुन)