सातबारा Watch

← निमडाळे

Ferfar #6536 · निमडाळे

धुळे, धुळे · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-10
Objection until
2026-10-25
Certified
—
Gat / Survey
414/1
Talathi
संतोष महेद्र अहिरे
First seen
12h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 10/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 10/10/2026 लिहुन देणार:- अंजना पंडीतराव चौधरी ,चेतन पंडीतराव चौधरी ,नारायण सुकलाल चौधरी ,पुष्‍पाबाई विक्रम चौधरी ,मिराबाई वसंत चौधरी ,वर्षा पंकज चौधरी ,संदिप वसंत चौधरी ,सरलाबाई अनिल चौधरी ,सुरेखा अमर कहाणे ,सुशिलाबाई भ्र आनंदा - - -रा. निमडाळे(खाता क्रमांक2488) यांचे गट/सर्व्हे क्रमांक414/1, लागवडीयोग्य क्षेत्र 3.9800 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 3.32 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.66 हे.आर.चौ.मी हे त्यांनी सदर शेतात यणे जाणे करिता वहिवाटी प्रमाणे रस्ता आहे. लिहुन घेणार : आशाबाई गोविंद चौधरी ,गोविंद भाईदास चौधरी - - -, (खाता क्रमांक :-2659)गट/सर्व्हे क्रमांक 414/1 लागवडीयोग्य क्षेत्र 3.32 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.66 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक धुळे 1 जिल्हा धुळे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2914 दिनांक 05/05/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1612000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. (सूची क्र. 2 वरुन )